T20 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर फेरीत भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ ला दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ कडून ७६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या धक्कादायक निकालामुळे भारताचे उपांत्यफेरीचे गणित कठीण झाले असले तरी स्पर्धेतील आशा अद्याप कायम (Mission World Cup) आहेत.
या मोठ्या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट घसरून -3.8 इतका खाली आला आहे. परिणामी, पुढील दोन सामने संघासाठी ‘करो या मरो’ असे ठरणार आहेत. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि दमदार पुनरागमनाची क्षमता भारतीय संघात नक्कीच (Mission World Cup)आहे.
पुढील लढती निर्णायक
भारताला आता झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. केवळ विजय नव्हे, तर प्रभावी विजय हाच सेमीफायनलकडे जाण्याचा मुख्य मार्ग ठरणार (Mission World Cup)आहे.
सेमीफायनलचे मुख्य समीकरण
१) दोन्ही सामने जिंकणे आवश्यक
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजचा पराभव करून भारताने ४ गुण मिळवणे गरजेचे (Mission World Cup) आहे.
२) नेट रनरेट सुधारणा
७६ धावांच्या पराभवामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे (Mission World Cup) ठरेल.
३) दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निर्णायक
जर दक्षिण आफ्रिका आपले उर्वरित सामने जिंकली, तर गुणतालिकेतील समीकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ (Mission World Cup) शकते.
४) बरोबरीच्या स्थितीत NRR ठरेल निर्णायक
भारत, दक्षिण आफ्रिका आणि इतर एखादा संघ ४-४ गुणांवर आल्यास, सर्वोत्तम नेट रनरेट असलेले दोन संघ उपांत्यफेरीत (Mission World Cup) पोहोचतील.
अजूनही संधी जिवंत
या एका मोठ्या पराभवामुळे स्पर्धेतील मार्ग खडतर झाला असला तरी भारतीय संघासाठी दारे बंद झालेली नाहीत. आत्मविश्वासाने, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत भारताने पुढील दोन्ही सामने जिंकले, तर उपांत्यफेरीचे स्वप्न साकार होऊ (Mission World Cup) शकते.
आता गरज आहे ती पराभव विसरून नव्या जोमाने मैदानात उतरण्याची. भारतीय संघाच्या लढाऊ वृत्तीवर चाहत्यांचा विश्वास कायम (Mission World Cup) आहे.
— विवेक कुलकर्णी
