Home माझं पिंपरी चिंचवड MLA Shankar Jagtap:पिंपरी -चिंचवडमध्ये वाहतूक सुधारणा आणि विकासकामांना गती – आमदार शंकर जगताप

MLA Shankar Jagtap:पिंपरी -चिंचवडमध्ये वाहतूक सुधारणा आणि विकासकामांना गती – आमदार शंकर जगताप

by Admin
Spread the love

प्रतिनिधीपिपरी-चिंचवड – शहरातील वाहतूक कोंडी व प्रलंबित विकासकामे यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनाला सविस्तर सूचना दिल्या आहेत. रक्षक चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच पर्यायी रस्त्यांचे दुरुस्ती काम करावे असे  (MLA Shankar Jagtap)त्यांनी सांगितले.

 

शहरात सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएल बसची वारंवारता वाढवावी, तसेच इलेक्ट्रिक आणि मिडी बससाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देशही (MLA Shankar Jagtap)आमदारांनी दिले.

 

यासोबतच, भटक्या जनावरांसाठी स्वतंत्र गोशाळा उभारणे, औद्योगिक स्मारक म्हणून रतन टाटांचे स्मारक, आणि विविध पादचारी पुल, अंडरपास, ग्रेड सेपरेटरसारखी रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना (MLA Shankar Jagtap)दिल्या आहेत.

 

शहरातील आरक्षण, महिला कुस्ती केंद्र, मनपा शाळा, नाल्यांचे दुरुस्ती काम, आणि रस्ते विकास यासह अनेक विकासकामांचे आढावा बैठकदरम्यान घेतले गेले. आमदार जगताप म्हणाले, “प्रशासनाने योग्य नियोजन करून वेळेत (MLA Shankar Jagtap)  पूर्ण करणे ही प्राथमिकता असावी.”

https://chat.whatsapp.com/IKyA09noAjU4kJjQm9a6uT?mode=hqrt3

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00