Home माझं पिंपरी चिंचवड Pimpri Women Recognition:पिंपरी–चिंचवडमध्ये घरकामगार आणि कष्टकरी महिलांचा सन्मान

Pimpri Women Recognition:पिंपरी–चिंचवडमध्ये घरकामगार आणि कष्टकरी महिलांचा सन्मान

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिपरी-चिंचवड शहरात घरकामगार आणि कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील स्वच्छता राखणाऱ्या आणि प्रत्येक घरात साफसफाईची जबाबदारी पार पाडणाऱ्या या महिलांच्या कष्टांना सन्मान देण्यासाठी उपक्रम राबवला जात आहे. हा विशेष उपक्रम आमदार महेश लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला असून, सुमारे ५ हजार घरकामगार महिला या सन्मानात सहभागी होतील, असे अमोल बांगर, (Pimpri Women Recognition )उपक्रमाचे समन्वयक, यांनी सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00