Home माझं पिंपरी चिंचवड BJP Worker Loyalty:पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांची निष्ठा संकटात

BJP Worker Loyalty:पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांची निष्ठा संकटात

नवीन सदस्यांच्या आगमनावर जुना कार्यकर्ता व्यक्त करतो चिंता

by Admin
Spread the love


प्रतिनिधी: भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थता एका फेसबुक पोस्टमधून समोर आली आहे. पिंपरीतील जुना कार्यकर्ता, ज्याला पक्षाशी प्रगल्भ निष्ठा आहे, त्याने नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या ( BJP Worker Loyalty )आगमनामुळे स्वतःला मागे पडल्यासारखे वाटत असल्याचे व्यक्त केले आहे.

अमोल थोरात या पिंपरी-चिंचवडमधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी ही पोस्ट लिहिली असून, तिच्या चर्चेने शहरातच चर्चा निर्माण झाली ( BJP Worker Loyalty ) आहे.

थोरात यांच्या मते, भाजप पक्ष विचारांवर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभा आहे, लाभाच्या राजकारणावर नाही. त्यांचे म्हणणे आहे की, “जिथे गूळ असतो, तिथे मुंग्या येतात” – सत्ता असल्यामुळे पक्षात अनेक नवीन लोक येत आहेत. हे लोक कधीकधी आमदार, खासदार किंवा इतर नेत्यांवर टीका करणाऱ्यांना देखील ‘कट्टर कार्यकर्ता’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात. उद्देश स्पष्ट आहे – निवडणूक जिंकणे. पण उमेदवारी न मिळाल्यास, हे लोक ( BJP Worker Loyalty ) पक्षासाठी काम करतील का, हा प्रश्न उरतो.

थोरात म्हणाले की, जुना कार्यकर्ता या परिस्थितीत किंमतीला आला आहे. सत्ता असो वा नसो, कठीण काळातही ‘पक्ष प्रथम, मी द्वितीय’ या तत्त्वावर चालणारे कार्यकर्ते कायम राहतात. त्यांनी आवाहन केले की, वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार करावा कारण सत्ता बदलते, पण निष्ठा ( BJP Worker Loyalty ) बदलत नाही.

https://chat.whatsapp.com/IKyA09noAjU4kJjQm9a6uT?mode=hqrt3http://आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऍड होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा


 https://youtu.be/6h


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00