Home माझं पिंपरी चिंचवड Chapekar Brothers:आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची क्रांतितीर्थ संग्रहालयाला भेट

Chapekar Brothers:आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची क्रांतितीर्थ संग्रहालयाला भेट

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नींसह क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय क्रांतितीर्थला भेट देत देशप्रेमाची प्रेरणा व्यक्त केली.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय ‘क्रांतितीर्थ’ येथे भेट दिली. अक्षय्य तृतीया आणि क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त ही भेट देण्यात (Chapekar Brothers) आली.

 

यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे व अतुल आडे उपस्थित (Chapekar Brothers) होते.

 

संग्रहालय पाहिल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी चापेकर बंधूंच्या बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला देशप्रेमाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त(Chapekar Brothers) केला.

 

तसेच संग्रहालयाचे उर्वरित काम लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाहीही त्यांनी (Chapekar Brothers) दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00