170

oआळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भातील उमेदवारांची वैध यादी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवार वैध ठरले असून विविध प्रभागांतील महिला व पुरुष उमेदवारांची (Alandi Election 2025) खालीलप्रमाणे वैध नावे निश्चित करण्यात आली आहेत.
प्रभागनिहाय वैध उमेदवारांची संख्या
प्रभाग क्रमांक 1
-
1 अ – महिला: 6
-
1 ब – पुरुष: 3
प्रभाग क्रमांक 2
-
2 अ – महिला: 7
-
2 ब – पुरुष: 5
प्रभाग क्रमांक 3
-
3 अ – महिला: 6
-
3 ब – पुरुष: 2
प्रभाग क्रमांक 4
-
4 अ – महिला: 5
-
4 ब – पुरुष: 8
प्रभाग क्रमांक 5
-
5 अ – महिला: 4
-
5 ब – पुरुष: 3
प्रभाग क्रमांक 6
-
6 अ – महिला: 4
-
6 ब – पुरुष: 6
प्रभाग क्रमांक 7
-
7 अ – महिला: 6
-
7 ब – पुरुष: 3
प्रभाग क्रमांक 8
-
8 – महिला: 4
-
8 – पुरुष: 3
प्रभाग क्रमांक 9
-
9 – महिला: 7
-
9 – पुरुष: 4
प्रभाग क्रमांक 10
-
10 अ – पुरुष: 7
-
10 ब – महिला: 6
-
10 क – (Alandi Election 2025) महिला: 9
