Home माझं पिंपरी चिंचवड Sheetal Shinde : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! उपमहापौर निवडीत मोठा ट्विस्ट;

Sheetal Shinde : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! उपमहापौर निवडीत मोठा ट्विस्ट;

शीतल शिंदेंचा पद स्वीकारण्यास नकार

by Admin
Spread the love

प्रदेशाध्यक्षांच्या पत्रात उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचे नाव निश्चित असताना, त्यांच्या या नकारामुळे आता भाजप नवीन उमेदवार शोधणार की शिंदे यांची मनधरणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00