113
प्रतिनिधी :पिंपरी –चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची पिंपरी–चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजकपदी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली ( Pcmc BJP Election Committee )आहे.
