वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर अनेक तरुणांनी उत्साहाने रक्तदान करून या उपक्रमाला हातभार(Birthday Eye Camp )लावला.
या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेविका सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, विनायक गायकवाड, संतोष कांबळे, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संदीप नखाते, शिशुपाल तोमर, विक्रम वर्पे, चेतन बालवडकर, नरेंद्र माने, सुभाष दराडे, गणेश नाईकडे, किशोर ननावरे, माऊली जगताप, प्रवीण वाघमोडे, महेश बरसावडे, दिलीप कुलकर्णी, बाळासाहेब साळुंके, मारुती कदम, काळूराम नढे, सोमनाथ तापकीर, राज तापकीर, सनी बारणे, नरेश खुळे, नंदू काटे, गोविंद वलेकर, खामकर दादा, अनिल नखाते, गणेश नखाते, सागर कोकणे, शारदा मुंडे, एकनाथ मंजाळ, विजय कांबळे, महादेव कांबळे, मनोज नखाते, अमोल नखाते, निलेश नखाते, शुभम नखाते, आंचल मोहिते, राहुल नखाते यांसह अनेक मान्यवर उपस्थित(Birthday Eye Camp )होते.
तसेच शिवाजी खुळे, कैलास गोडांबे, बाळासाहेब पाटील, रोहिदास तांबे, बाळासाहेब तांबे, सागर खेडेकर, अशोक माळी, राहुल भातकुले, मोहन नखाते, संदेश काटे, वैशाली काटे, संदीप काटे, आशुतोष नखाते, चंद्रकांत तापकीर, अश्विनी तापकीर, हरेश नखाते, विकास एकशिंगे, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, सचिन काळे, जय ढोरे, दिनेश नढे, अरुण चाबुकस्वार, दीपक नागरगोजे, गोपाळ कांबळे, राहुल भोसले, नितीन काळे, अक्षय बारहाते, तसेच टाटा मोटर्स मित्र परिवार, धर्मवीर गार्डन ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य, तिरंगा क्रीडा मित्र मंडळ आणि रोटरी क्लब थेरगावचे सर्व पदाधिकारी-सदस्य, विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी आणि (Birthday Eye Camp)नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
