Home प्रेरणा / यशकथा Birthday Eye Camp:आमदार शंकर जगताप यांचा वर्षपूर्ती सोहळा व माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Birthday Eye Camp:आमदार शंकर जगताप यांचा वर्षपूर्ती सोहळा व माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी भेट, फोन व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या आमदारकीच्या प्रथम वर्धापनाच्या निमित्ताने आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस असे दोन सोहळे एकत्र आल्याने हा आनंदी क्षण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी आणि सोशल मीडियाद्वारे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या जनसेवेची सर्वत्र होत असलेली प्रशंसा लक्षात घेऊन नागरिकांनीही मोठ्या आपुलकीने( Birthday Eye Camp)शुभेच्छा दिल्या.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00