17
पुणे : साऊज्योती फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी) यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात (Ideal Teacher) आला.
सुभेदार महेंद्र गवई, डॉ. शंकर अदानी आणि अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्या सध्या आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, पुणे–३५ या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत (Ideal Teacher)आहेत.
