Home गुन्हे Share Market Scam:शेअर मार्केटमध्ये दुप्पट परताव्याचे आमिष; ५५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Share Market Scam:शेअर मार्केटमध्ये दुप्पट परताव्याचे आमिष; ५५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे महिलेला लाखोंचा आर्थिक फटका

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:ओटीसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास १०० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चिखली येथील ३० वर्षीय महिलेला तब्बल ५५ लाख २२ हजार ७९१ रुपयांना ऑनलाईन फसविण्यात आले. मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले असून, महिलेनं चिवती पोलीस ठाण्यात तक्रार (Share Market Scam) नोंदवली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी अनुप्रिता डागा हिने स्वतःला ‘SMC Investor alliance H2’ या ग्रुपची अॅडमिन म्हणून ओळख करून दिली. तिने smcace अॅप तसेच http://smcace.top/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर विविध बँक खात्यांवर गुंतवणूक म्हणून रक्कम पाठवण्याचे निर्देश दिले. फिर्यादीने एकूण ५५ लाखांहून अधिक रक्कम जमा केली; मात्र त्यानंतर कोणताही परतावा न देता तिची आर्थिक फसवणूक करण्यात (Share Market Scam)आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00