Home गुन्हे Somatane Shootout Arrest:सोमाटणे टोलनाक्याजवळ मध्यरात्री थरार; गोळीबारानंतर तिघे गुन्हेगार जेरबंद

Somatane Shootout Arrest:सोमाटणे टोलनाक्याजवळ मध्यरात्री थरार; गोळीबारानंतर तिघे गुन्हेगार जेरबंद

सोमाटणे टोलनाक्यावर मध्यरात्री पोलिस-गुन्हेगारांमध्ये चकमक; तिघे सराईत अटकेत

by Admin
Spread the love

 

कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्तुलं, जिवंत काडतुसे आणि विविध घरफोड्यांतून चोरलेला मौल्यवान मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एका व्यक्तीवर ‘मोक्का’प्रमाणे कडक कलमे लागू असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर(Somatane Shootout Arrest)  आली आहे.

 

गेल्या काही महिन्यांत तळेगाव दाभाडे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीचा अखेर बंदोबस्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच पोलिसांनी दाखवलेल्या तत्पर कारवाईची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगत (Somatane Shootout Arrest)आहे.

 

या ऑपरेशननंतर तळेगाव परिसरातील सुरक्षेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, धाडसी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक सर्वत्र होत (Somatane Shootout Arrest)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00