Home प्रेरणा / यशकथा Journalist Award :पुणे पत्रकार पुरस्कार २०२६ मध्ये युनूस खतीब यांचा गौरव

Journalist Award :पुणे पत्रकार पुरस्कार २०२६ मध्ये युनूस खतीब यांचा गौरव

निःपक्षपाती, सचोटीपूर्ण पत्रकारितेबद्दल ‘ग्रिफिन पुरस्कार’ प्रदान

by Admin
Spread the love

पुणे : स्थानिक पत्रकारितेत सत्य, पारदर्शकता आणि निःपक्षपाती भूमिकेमुळे वेगळी ओळख निर्माण केलेले पत्रकार युनूस खतीब यांना ‘पुणे पत्रकार पुरस्कार २०२६’ अंतर्गत प्रतिष्ठेचा ‘ग्रिफिन पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात (Journalist Award )आले.

 

कम्युनिटी कनेक्ट आणि लोकशाहीसाठी PAG यांच्या वतीने आयोजित हा पुरस्कार सोहळा एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे उत्साहात पार पडला. विविध सामाजिक, पत्रकारिता आणि लोकशाही क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम (Journalist Award) झाला.

 

या वेळी उज्ज्वला बर्वे डोके, नीरज जैन तसेच ॲड. अय्युब शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नवनीत सिंग गांधी आणि अली भोजानी यांनी (Journalist Award)केले.

 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर युनूस खतीब यांनी हा सन्मान जनतेच्या विश्वासाचा मान असल्याचे सांगत, पुढील काळातही नागरिकांचे प्रश्न, सत्य आणि समाजहितासाठी पत्रकारिता अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याची भावना व्यक्त(Journalist Award) केली.

 

या सोहळ्यात विविध माध्यमांमध्ये कार्यरत अनेक पत्रकारांचाही सन्मान करण्यात(Journalist Award) आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00