Home गुन्हे Ravet Sucide Case :रावेतमध्ये २४ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

Ravet Sucide Case :रावेतमध्ये २४ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

रावेत येथे २४ व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस तपास सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरात एका तरुणाने इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Ravet Sucide Case) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने उंच इमारतीवरून उडी घेतली असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला (Ravet Sucide Case)आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे रावेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Ravet Sucide Case) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00