पवारांचा करिश्मा फसला, ‘कमळ’ बहरले! ८४ जागा जिंकून भाजपाचा पिंपरी-चिंचवडवर एकहाती कब्जा”
पिंपरी-चिंचवड | MyPCMC प्रतिनिधी
Published On : 16 January 2026
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने (BJP) आपला झेंडा फडकावला आहे. (PCMC Winner Candidate List 2026) विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या शहरांकडे राज्याचे लक्ष लागले होते. मुंबईप्रमाणेच येथेही भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळल्याने येथे ‘काँटे की टक्कर’ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र निकालांनी सर्व राजकीय गणिते बदलून टाकली असून, भाजपने अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पाडत महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
**पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026
विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय यादी**
प्रभाग क्रमांक 1
विकास साने – राष्ट्रवादी
सोनम मोरे – भाजप
संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी
यश साने – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 2
सुजाता बोराटे – भाजप
सारिका बोऱ्हाडे – भाजप
राहुल जाधव – भाजप
निखिल बोऱ्हाडे – भाजप
प्रभाग क्रमांक 3
सारिका गायकवाड – भाजप
नितीन काळजे – भाजप
अर्चना सस्ते – भाजप
सचिन तापकीर – भाजप
प्रभाग क्रमांक 4
श्रुती डोळस – भाजप
कृष्णा सुरकुले – भाजप
हिराबाई घुले – भाजप
उदय गायकवाड – भाजप
प्रभाग क्रमांक 5
भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी
सागर गवळी – भाजप
कविता भोंगाळे – भाजप
जालिंदर शिंदे – भाजप
प्रभाग क्रमांक 6
रेखा देवकर – भाजप
रवी लांडगे – भाजप
राजश्री लांडगे – भाजप
योगेश लांडगे – भाजप
प्रभाग क्रमांक 7
विराज लांडे – राष्ट्रवादी
सोनाली गव्हाणे – भाजप
राणी पठारे – भाजप
नितीन लांडगे – भाजप
प्रभाग क्रमांक 8
सुहास कांबळे – भाजप
नम्रता लोंढे – भाजप
अश्विनी वाबळे – राष्ट्रवादी
तुषार सहाणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 9
सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी
वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी
सारिका मासुळकर – राष्ट्रवादी
राहुल भोसले – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 10
अनुराधा गोरखे – भाजप
कुशाग्र कदम – भाजप
सुप्रिया चांदगुडे – भाजप
तुषार हिंगे – भाजप
प्रभाग क्रमांक 11
कुंदन गायकवाड – भाजप
रिटा सानप – भाजप
योगिता नागरगोजे – भाजप
निलेश नेवाळे – भाजप
प्रभाग क्रमांक 12
प्रवीण भालेकर – भाजप
शीतल वर्णेकर – भाजप
शिवानी नरळे – भाजप
पंकज भालेकर – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 13
बाप्पू घोलप – भाजप
अर्चना कारंडे – भाजप
सुलभा उबाळे – शिवसेना
उत्तम केंदळे – भाजप
प्रभाग क्रमांक 14
कैलास कुटे – भाजप
वैशाली काळभोर – राष्ट्रवादी
अरुणा लंगोटे – राष्ट्रवादी
प्रमोद कुटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 15
राजू मिसाळ – भाजप
शैलजा मोरे – भाजप
शर्मिला बाबर – भाजप
अमित गावडे – भाजप
प्रभाग क्रमांक 16
धर्मपाल तंतरपाळे – भाजप
ऐश्वर्या तरस – शिवसेना
रेश्मा कातळे – शिवसेना
निलेश तरस – शिवसेना
प्रभाग क्रमांक 17
आशा सूर्यवंशी – भाजप
भाऊसाहेब भोईर – राष्ट्रवादी
पल्लवी वाल्हेकर – भाजप
शेखर चिंचवडे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 18
अपर्णा डोके – भाजप
मनिषा चिंचवडे – भाजप
अनंत कोऱ्हाळे – राष्ट्रवादी
सुरेश भोईर – भाजप
प्रभाग क्रमांक 19
मधुरा शिंदे – भाजप
शीतल शिंदे – भाजप
मंदार देशपांडे – भाजप
प्रभाग क्रमांक 20
जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी
वर्षा जगताप – राष्ट्रवादी
मनिषा लांडे – राष्ट्रवादी
योगेश बहल – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 21
निकिता कदम – राष्ट्रवादी
संदीप वाघेरे – राष्ट्रवादी
प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी
डब्बू असवानी – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 22
नीता पाडळे – भाजप
कोमल काळे – भाजप
विनोद नढे – भाजप
संतोष कोकणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 23
मनिषा पवार – भाजप
तान्हाजी बारणे – भाजप
योगिता बारणे – राष्ट्रवादी
अभिषेक बारणे – भाजप
प्रभाग क्रमांक 24
विश्वजीत बारणे – शिवसेना
शालिनी गुजर – अपक्ष
माया बारणे – राष्ट्रवादी
निलेश बारणे – शिवसेना
प्रभाग क्रमांक 25
राहुल कलाटे – भाजप
कुणाल व्हावळकर – भाजप (RPI)
रेश्मा भुजबळ – भाजप
श्रुती वाकडकर – भाजप
प्रभाग क्रमांक 26
ॲड. विनायक गायकवाड – भाजप
आरती चौंधे – भाजप
स्नेहा कलाटे – भाजप
संदीप कस्पटे – भाजप
प्रभाग क्रमांक 27
बाबासाहेब त्रिभुवन – भाजप
सविता खुळे – भाजप
अर्चना तापकीर – भाजप
सागर कोकणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 28
शत्रुघ्न काटे – भाजप
अनिता काटे – भाजप
कुंदा भिसे – भाजप
विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 29
रविना अंघोळकर – भाजप
शकुंतला दराडे – भाजप
शशिकांत कदम – भाजप
शाम जगताप – भाजप
प्रभाग क्रमांक 30
राजू बनसोडे – राष्ट्रवादी
प्रतीक्षा लांघी-जवळकर – राष्ट्रवादी
स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी
संजय काटे – भाजप
प्रभाग क्रमांक 31
दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी
- ज्ञानेश्वर जगताप – भाजप
पल्लवी जगताप – भाजप
नवनाथ जगताप – भाजप
प्रभाग क्रमांक 32
प्रशांत शितोळे – भाजप
तृप्ती कांबळे – भाजप
हर्षल ढोरे – भाजप
उज्वला ढोरे – राष्ट्रवादी
