Home गुन्हे Sharp Weapon Attack Arrest:तळेगाव दाभाडे : पत्नीवर नजर टाकल्याचा आरोप करून व्यक्तीवर धारदार हल्ला; एकाला अटक

Sharp Weapon Attack Arrest:तळेगाव दाभाडे : पत्नीवर नजर टाकल्याचा आरोप करून व्यक्तीवर धारदार हल्ला; एकाला अटक

by Admin
CRIME
Spread the love

प्रतिनिधी :तळेगाव दाभाडे परिसरात ‘माझ्या बायकोकडे का पाहिलंस?’ असा सवाल करत एका व्यक्तीने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. याबाबत ४७ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

 

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मजूर कामगारांची चौकशी करून घरी परतत असताना आरोपीने त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. ‘माझ्या पत्नीवर नजर का टाकली?’ असे म्हणत त्याने फिर्यादीला ढकलून खाली पाडले. त्यानंतर घरातून धारदार शस्त्र आणून फिर्यादीच्या डोक्यावर दोन वेळा वार केला. या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुरू केला आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00