Home राजकारण PCMC Ward 9 Local Candidate:अनुसूचित जाती राखीव प्रभाग ९ मध्ये सर्वपक्षीय बैठक : स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार

PCMC Ward 9 Local Candidate:अनुसूचित जाती राखीव प्रभाग ९ मध्ये सर्वपक्षीय बैठक : स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार

by Admin
Spread the love

पिंपरी प्रतिनिधी: प्रभाग क्रमांक ९ (गांधीनगर–खराळवाडी) या अनुसूचित जाती राखीव प्रभागातील समविचारी कार्यकर्ते आणि २०२५ च्या महापालिका निवडणुकीत रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रभागातील सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा  (PCMC Ward 9 Local Candidate)
झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00