Home आरोग्य Official Deceased List :मोशी डेपो दुर्घटना,शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या सहा जणांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

Official Deceased List :मोशी डेपो दुर्घटना,शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या सहा जणांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या सहा जणांना वायसीएम रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. मृतांची अधिकृत यादी जाहीर.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेदरम्यान ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या सर्वांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित (Official Deceased List)केले.

 

मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 

1. अक्षय सावंत (वय ३५, रा. मोशी)

2. सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी)

3. सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी)

4. महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर)

5. नागेश गायकवाड (वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी)

6. रणजीत पाटील (वय २२, रा. (Official Deceased List)मोशी)

 

दरम्यान, दुर्घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), लष्कर, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू (Official Deceased List)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00