Home माझं पिंपरी चिंचवड Pune District Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; चिंचवडमध्ये ५७ मिमी

Pune District Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; चिंचवडमध्ये ५७ मिमी

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाची जोरदार हजेरी. चिंचवडमध्ये सर्वाधिक ५७ मिमी, पुरंदर ४२.५ आणि तळेगावमध्ये ३४.५ मिमी पाऊस.

by Admin
Spread the love

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. २१ सप्टेंबर सकाळी ८.३० ते २२ सप्टेंबर सकाळी ८.३० या कालावधीत चिंचवड येथे सर्वाधिक ५७ मिमी पावसाची नोंद (Pune District Rainfall) झाली.

 

चिंचवडपाठोपाठ पुरंदर ४२.५ मिमी, तळेगाव ३४.५ मिमी, धामधारे ३३ मिमी, शिरूर २६.५ मिमी, इंदापूर २६ मिमी आणि कुर्वंडे येथे १८.५ मिमी पाऊस (Pune District Rainfall)झाला.

 

पुणे शहरात पाषाण येथे ६ मिमी, शिवाजीनगर ५.७ मिमी, हडपसर २ मिमी, तर बारामती ५.६ मिमी आणि हवेली ४.५ मिमी पावसाची नोंद झाली. कोरेगाव पार्क, लवळे, एनडीए आणि आंबेगाव येथे प्रत्येकी १ मिमी पाऊस झाला. निमगिरी येथे सर्वात कमी ०.५ मिमी पाऊस नोंदविण्यात (Pune District Rainfall) आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00