Home माझं पिंपरी चिंचवड Pravin Jain Transfer:ब्रेकिंग न्यूज | पिंपरी-चिंचवड मनपात मोठी प्रशासकीय कारवाई मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे पदभार

Pravin Jain Transfer:ब्रेकिंग न्यूज | पिंपरी-चिंचवड मनपात मोठी प्रशासकीय कारवाई मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे पदभार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ६० कोटी उपसूचना प्रकरणात राज्य शासनाची मोठी कारवाई. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची बदली करून सत्यवान उबाळे यांची नियुक्ती.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ६० कोटींच्या उपसूचना प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई करत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांची ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली (Pravin Jain Transfer)आहे.

 

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी उपसूचनांमधील आर्थिक अनियमितता आणि नियमबाह्य मंजुरीचा मुद्दा उपस्थित करत राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली होती. प्राथमिक चौकशीनंतर शासनाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली(Pravin Jain Transfer) आहे.

 

२९ मे २०२६ रोजी वित्त विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले असून, नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले (Pravin Jain Transfer)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00