Home प्रेरणा / यशकथा Workers Welfare Board:पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा मी साक्षीदार–ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के

Workers Welfare Board:पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा मी साक्षीदार–ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के

पिंपरीच्या संत तुकारामनगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. “मी पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा साक्षीदार आहे,” असे ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांनी सांगितले.

by Admin
Spread the love

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, प्रमुख पाहुणे प्रकाश घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, केंद्र संचालक अनिल कारळे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य सुदाम शिंदे, शहर उपाध्यक्ष काळुराम लांडगे, ह.भ.प. यादव तळोले, प्रकाश देवरुखकर, हापकीन कामगार प्रतिनिधी पांडुरंग सावंत, प्रथमेश सावंत, संगीता क्षीरसागर, सुरेखा मोरे, रोहिणी मिश्रा, समीक्षा क्षीरसागर, अनुराधा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित(Workers Welfare Board) होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक अनिल कारळे यांनी करत कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर सुरेखा मोरे यांनी आभार(Workers Welfare Board) मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00