Home प्रेरणा / यशकथा Lerniverse School:ज्ञानोत्सवात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

Lerniverse School:ज्ञानोत्सवात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

पिंपरी-चिंचवड येथे लर्निव्हर्स स्कूल व भाषा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानोत्सवात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, नृत्य, संगीत व आरोग्य उपक्रमांतून उपस्थितांची मने जिंकली.

by Admin
Spread the love

पिंपरी : लर्निव्हर्स स्कूल आणि भाषा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानोत्सव’ या विज्ञान, आरोग्य, संगीत, नृत्य आणि मनोरंजनात्मक आनंदसोहळ्यात पूर्वप्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे बहारदार सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. हा आनंदसोहळा व्ही. डी. आर. मैदान, साईनगर, गहुंजे येथे शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न (Lerniverse School)झाला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00