66
प्रतिनिधी :अपघात केल्याच्या केवळ संशयावरून बस चालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २८ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मानकर पार्किंग, अष्टविनायक कॉलनी, काळेवाडी येथे ही घटना (Kalewadi Murder Case) घडली.
