Home गुन्हे Wakad Crime:वाकडमध्ये कोयत्यासह युवक अटक

Wakad Crime:वाकडमध्ये कोयत्यासह युवक अटक

by Admin
Spread the love

वाकड  प्रतिनिधी:वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रवीण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम कांबळे (वय 27, रा. काळाखडक, वाकड) यास कोयत्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना आरोपीने शस्त्र बाळगल्याचे समोर (Wakad Crime)आले आहे.

 

पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपीकडून कोयता जप्त करण्यात आला. आरोपी कोणता गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का, याची शक्यता तपासली (Wakad Crime)जात आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास वाकडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत(Wakad Crime )आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00