Home माझं पिंपरी चिंचवड Garbage Depot Accident:ब्रेकिंग न्यूज,मोशी दुर्घटना : ढिगाऱ्याखालून आणखी एक जण जिवंत बाहेर; सुनील कोरके यांच्यावर वायसीएममध्ये उपचार

Garbage Depot Accident:ब्रेकिंग न्यूज,मोशी दुर्घटना : ढिगाऱ्याखालून आणखी एक जण जिवंत बाहेर; सुनील कोरके यांच्यावर वायसीएममध्ये उपचार

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून सुनील कोरके (रा. आळंदी) यांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश. वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचाव मोहिमेत शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ५.१० वाजता आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश (Garbage Depot Accident)आले .

 

सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी) असे या व्यक्तीचे नाव असून, ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले (Garbage Depot Accident)आहे.

 

दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांकडून उर्वरित अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून(Garbage Depot Accident) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00