Home पुणे Vimal Shivtare:उत्रोली येथील विमल शिवतरे यांचे निधन; सर्वत्र हळहळ

Vimal Shivtare:उत्रोली येथील विमल शिवतरे यांचे निधन; सर्वत्र हळहळ

उत्रोली (ता. भोर) येथील विमल अमृत शिवतरे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

by Admin
Spread the love

पुणे, दि. ३ जुलै : उत्रोली (ता. भोर) येथील विमल अमृत शिवतरे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार (Vimal Shivtare)आहे.

त्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अमृत शिवतरे यांच्या पत्नी होत. तसेच सारस्वत बँकेचे पुणे विभागप्रमुख अजित शिवतरे आणि जनता सहकारी बँकेच्या तळेगाव शाखेचे शाखाधिकारी राहुल शिवतरे यांच्या त्या मातोश्री (Vimal Shivtare)होत.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती (Vimal Shivtare)लावली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00