राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघातात दुर्दैवी निधन
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सह सहा जणांचा (Latest Update ) मृत्यू
सविस्तर बातमी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन
स्थान: बारामती विमानतळ, पुणे, महाराष्ट्र
तारीख: 28 जानेवारी 2026 (बुधवार)

घटना कशी घडली?
आज सकाळी राजा विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले आहे. विमान लँडिंगदरम्यान नियंत्रण गमावल्याचे प्राथमिक अहवालात दिसते आणि धूर व मलबा विमानाच्या भोवती पसरले (Latest Update )आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपात्कालीन बचाव सेवा घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या आहेत आणि बचाव-उद्धार कार्य सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानात सवार इतर सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत वृत्तसंस्थांमार्फत पुष्टी झाली आहे.
काही ऐतिहासिक अहवालात पाच ते सहा प्रवासी मृत झाल्याचे नमूद आहे आणि अपघाताबद्दल अधिक तपास सुरू आहे.
अजितदादा पवार हे राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या दिर्घ राजकारणातील योगदानासाठी राज्यभर शोककळा पसरली(Latest update ) आहे.
प्राथमिक तपशील
विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंग दरम्यान अपघातात ग्रस्त झाले.
DHCA किंवा आणखी अधिकार्यांकडून अधिकृत कारणांचा तपास सुरू (Latest Update )आहे.
अधिकृत प्रशासनाचे वक्तव्य आणि पुढील तपशील येत आहेत, त्यामुळे अधिक अपडेट्स येण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व राज्यातील स्थिति
राज्यात आणि राष्ट्रीय राजकारणात यामुळे मोठा धक्का आणि शोककळा अनुभवली जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी आणि सर्व स्तरांवरून श्रद्धांजली व्यक्त केली जात (Latest Update ) आहे.
आज सकाळी जवळपास 8:45 वाजता त्यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. प्राथमिक माहिती नुसार अपघात इतका गंभीर होता की विमान जळून खाक झाले सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले (Latest Update )आहे.
अजित पवार आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. अपघातानंतर आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले(Latest Update ) आहे.
घटनेची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, परंतु अपघात लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणास्तव घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपासासाठी नागरी विमानपर्यटन विभाग (DGCA) आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले (Latest Update )आहेत.
या भीषण अपघाताने केवळ सरकारला नाही तर संपूर्ण राज्यासह पिंपरी-चिंचवड शहराला मोठा धक्का बसला आहे. शोकसंतप्त कुटुंबिय आणि समर्थकांसोबत राज्यभर शोककळा पसरली आहे. राजकीय नेते आणि नागरिकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त (Latest Update )करत आहेत.
अशी माहिती येतेय कि खाजगी VSR कंपनीचे विमान होते ज्यात एकूण प्रवासी 05 होते ज्यात
1. माननीय अजित दादा पवार साहेब
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
या विमानाचा मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी 08.10 हर्स तर
बारामती लँडिंग 08.50 हर्स असा होता, मात्र विमान उतरतानाच हा भीषण अपघात झाला, ज्यात अजितदादा सह सर्वजन मृत्यूमुखी पडले.
