41
“विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी बहुमताने उभे राहत आपला विश्वास व्यक्त केला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना हा जनतेचा सडेतोड जवाब आहे. आगामी काळात शहराच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पित भावनेतून काम करण्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन (Mahesh Landge Reactionकरतो.”
— महेश लांडगे
आमदार, भारतीय जनता पार्टी
पिंपरी-चिंचवड, पुणे
