Home माझं पिंपरी चिंचवड Voter List Search:मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध

Voter List Search:मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ साठी मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मनपाकडून ऑनलाईन सर्च सुविधा सुरू. सारथी हेल्पलाईनचीही सुविधा.

by Admin
Spread the love

याशिवाय, महानगरपालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ (8888006666) वर संपर्क साधूनही मतदार आपले संपूर्ण नाव किंवा मतदार ओळख क्रमांक सांगून माहिती मिळवू शकतात. सारथी कॉल ऑपरेटरकडून मतदारांना आवश्यक माहिती शोधून देण्यात मदत केली जाणार (Voter List Search) आहे.

शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून, या सेवेचा शुभारंभ मा. श्री. श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते आज करण्यात (Voter List Search) आला.

🔗 थेट लिंक :

https://www.pcmcindia.gov.in/vsearch.html

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00