Home क्रीडा State Level Selection :ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडीचा क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद ठसा

State Level Selection :ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडीचा क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद ठसा

by Admin
Spread the love

या दोन्ही खेळाडूंनी आंतरशालेय स्पर्धेदरम्यान आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने, संघभावनेने आणि जिद्दीने खेळत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः श्लोक दळवी याने अचूक अटॅकिंग व ताकदीच्या स्मॅशमुळे प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले, तर अर्णा हलिंगळी हिने चपळता, उत्कृष्ट ब्लॉकिंग आणि नेटप्लेच्या जोरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली निवड (State Level Selection) निश्चित केली.

 

या यशामागे क्रीडा प्रशिक्षक शंभूराजे मन्नूर यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, श्रुती देशमुख यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्त्वाची ठरली. तसेच क्रीडाकुलमधील सर्व शिक्षकांचे सहकार्य आणि केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच लाभले  (State Level Selection) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00