चिंचवड । प्रतिनिधी: चिंचवड येथील सौ. आसावरी अरुण ढुमणे यांचे गुरुवारी (दि. १९ डिसेंबर २०२४) सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दुमणे कुटुंबावर शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात (Asavari Dhumne)आहे.
त्यांच्या पश्चात पती अरुण ढुमणे, मुले, कुटुंबीय असा परिवार आहे. सौ. आसावरी दुमणे या मनमिळावू, प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. समाजात त्यांना आदराचे स्थान(Asavari Dhumne )होते.त्यांच्यावर अंत्यसंस्कार चिंचवड घाट येथे पार पडले.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार, दि. २० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता चिंचवड घाट, चिंचवडगाव येथे होणार आहे. यानंतरचा प्रसाद श्री सिद्धिविनायक हॉल, कुणाल रिव्हर साईड समोर, चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे. चिंचवड येथील प्रसिद्ध सर्जन डॉ निर्मल ढुमणे हे त्यांचे पुत्र (Asavari Dhumne)आहेत
त्यांच्या पश्चात कुटुंबीयांमध् श्री अरुण ज्ञानेश्वर ढुमणे, श्री निशिगंध अरुण ढुमणे, डॉ. निर्मल, सुना, नातवंडे (Asavari Dhumne)आहेत.
