Home गुन्हे Kalewadi Arms Act Case:पिंपरी चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

Kalewadi Arms Act Case:पिंपरी चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

काळेवाडीत १९ वर्षीय तरुणाला आर्म्स ॲक्टखाली अटक

by Admin
Spread the love

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काळेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी कारवाई करत १९ वर्षीय तरुणाला भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत अटक( Kalewadi Arms Act Case)
करण्यात आली आहे.

 

पथकाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपी रोहन बाबासाहेब गायकवाड याला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला (Kalewadi Arms Act Case)
आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00