Home पुणे Shaina N C:पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची ‘सदिच्छा भेट’; शायना एन.सी. यांचे मार्गदर्शन

Shaina N C:पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची ‘सदिच्छा भेट’; शायना एन.सी. यांचे मार्गदर्शन

पुण्यात १९ जुलै रोजी शिवसेना राष्ट्रीय सचिव शायना एन.सी. यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट आयोजित. संघटन बळकटीकरणावर भर.

by Admin
Spread the love

पुणे, दि. १८ : शिवसेनेची संघटना अधिक बळकट करणे, पक्षाच्या कार्याला गती देणे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांची आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एन.सी. यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची ‘सदिच्छा भेट’ आयोजित करण्यात आली (Shaina N C) आहे.

 

ही बैठक रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना भवन, सारसबागसमोर, महालक्ष्मी मंदिराजवळ, पुणे येथे होणार आहे. बैठकीला पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना तसेच संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुणे यांच्या वतीने करण्यात आले (Shaina N C)आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00