Home आरोग्य Pune Mumbai Express Way:मुसळधार पाऊस व दरड कोसळल्याने पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग बंद

Pune Mumbai Express Way:मुसळधार पाऊस व दरड कोसळल्याने पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग बंद

मुसळधार पाऊस व दरड कोसळल्याने पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ):सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.सुरक्षेच्या कारणास्तव पुणे–मुंबई आणि मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली (Pune Mumbai Expressway Closed)  आहे.

 

त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे मार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले(Pune Mumbai Expressway Closed) आहे.

 

अत्यावश्यक कारणास्तव प्रवास करावाच लागल्यास, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास (Pune Mumbai Expressway Closed)करावा.

 

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले(Pune Mumbai Expressway Closed) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00