Home माझं पिंपरी चिंचवड Tribute News:माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री प्रफुल्ला शेट्टी यांचे निधन

Tribute News:माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री प्रफुल्ला शेट्टी यांचे निधन

पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती प्रफुल्ला शंकर शेट्टी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती प्रफुल्ला शंकर शेट्टी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि स्थानिक स्तरावर हळहळ व्यक्त करण्यात येत (Tribute News) आहे.

 

त्या काही काळापासून आजारी होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनाने शेट्टी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण (Tribute News) केली.

 

त्यांच्या पश्चात पुत्र उल्हास शेट्टी, सून, नातवंडे तसेच मोठा परिवार असा आप्तस्वकीय परिवार आहे. शांत, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचयातील आदरणीय व्यक्ती (Tribute News) होत्या.

 

त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार (Tribute News) आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00