Home आरोग्य Pankaja Munde :पंकजा मुंडे यांचा पिंपरी-चिंचवड दौरा | पवना-इंद्रायणी नदी प्रदूषणावर आढावा

Pankaja Munde :पंकजा मुंडे यांचा पिंपरी-चिंचवड दौरा | पवना-इंद्रायणी नदी प्रदूषणावर आढावा

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर. तळवडे, रावेत येथे पाहणी व PMRDA मध्ये महत्त्वाची बैठक.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : पंकजा मुंडे या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पवना आणि इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१०) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार (Pankaja Munde) आहेत.

 

या दौऱ्यात त्या दुपारी १ वाजता तळवडे येथील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ तसेच इंद्रायणी नदी ची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी १:३० वाजता रावेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देऊन पवना नदी च्या प्रदूषणाचा आढावा घेणार आहेत. दुपारी २ वाजता त्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथील कार्यालयात नदी प्रदूषणावरील उपाययोजनांबाबत महत्त्वाची बैठक(Pankaja Munde) घेतील.

 

त्यानंतर शनिवारी (दि.११) त्या पुण्यातील मुळा-मुठा नदीची पाहणी करणार आहेत. पवना व इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, ठोस उपाययोजनांची नागरिकांना अपेक्षा(Pankaja Munde) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00