36
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळालेल्या भरघोस विजयाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली भव्य कार व बाईक रॅली आज मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (BjpVictory Rally )लाभला.
