Home माझं पिंपरी चिंचवड Family Politics Rejected:PCMC निवडणूक 2026: दंपती पॅटर्न फसला; पती-पत्नींचा एकत्र सभागृह प्रवेश नाही

Family Politics Rejected:PCMC निवडणूक 2026: दंपती पॅटर्न फसला; पती-पत्नींचा एकत्र सभागृह प्रवेश नाही

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पती-पत्नी दोघांनाही निवडून आणण्याचा ‘जोडी पॅटर्न’ पूर्णतः अपयशी ठरला आहे. शहरातील तीन महत्त्वाच्या प्रभागांमधून पती-पत्नी जोडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; मात्र एकाही जोडप्याला महापालिका सभागृहात एकत्र प्रवेश मिळू शकला नाही. मतदारांनी दिलेल्या या स्पष्ट निकालामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांना अनपेक्षित धक्का बसला असून, यंदाच्या सभागृहात ‘आम्ही दोघे,राजकारणाला’ स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले (Family Politics Rejected)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00