Home माझं पिंपरी चिंचवड BJP Campaign:प्राधिकरणातील गड परिसरात प्रचाराचा उत्सव; घराघरांत भाजप उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

BJP Campaign:प्राधिकरणातील गड परिसरात प्रचाराचा उत्सव; घराघरांत भाजप उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

प्राधिकरणातील गड परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला. घराघरांत संवाद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:प्राधिकरणातील गड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ जल्लोषात झाला. शिवतीर्थ प्रतिष्ठान, मित्र मंडळ शिवमुद्रा ग्रुप, शिवशक्ती मित्र मंडळ आणि स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने आयोजित या प्रचारात घराघरांत उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत विकासाचा संदेश (BJP Campaign) दिला.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित राजेंद्र गावडे, राजू ऊर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. या वेळी नागरिकांनी उमेदवारांचे ओवाळणी करून उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण परिसरात प्रचाराचे वातावरण उत्सवमय झाले (BJP Campaign)होते.

या प्रचारात माजी महापौर आर. एस. कुमार, श्री बोर्लीकर काका, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, अरुण थोरात, विजय पोळ, अविनाश गायकवाड, अभिजित पासलकर, तेजस ढेरे, सलीम भाई शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच योगेश भागवत, आनंद देशमुख, किरण पोतनीस, सौरभ पानसे, योगेश आचार्य, सुनील जमखंडीकर, सचिन कदम, अभिजीत इंगवले, योगेश मदने, प्रमोद सपकाळ, राहुल वलेकर, रंजीत इंगवले, प्रताप सोमवंशी, आप्पा गायकवाड, दीपक खैरे, किरण यादव, श्रीतेज गवळी, हेमंत भोसले, स्वप्निल मदने, अशोक काचोळे, बाळू वारंग, आकाश झगडे, महेश महाजन, संतोष ढाणे, अक्षय मोरे, विनय पवार, अनिल शेलार, कुलदीप झगडे, विनायक काकडे, माणिक फडतरे, प्रवीण निकम, अमर मतकर, सुशांत चव्हाण आदी कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती (BJP Campaign) लाभली.

प्रचारादरम्यान नागरिकांनी स्थानिक विकास, मूलभूत सुविधा व परिसरातील प्रश्नांवर उमेदवारांशी मुक्त संवाद साधला. महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. “घराघरांतून मिळणारा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे,” अशी भावना उमेदवारांनी व्यक्त(BJP Campaign) केली.

नागरिकांचा वाढता उत्साह पाहता प्रचाराला हळूहळू विजयी रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले. संघटित कार्यकर्ते, व्यापक उपस्थिती आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे भाजपच्या प्रचाराला गड परिसरात भक्कम प्रारंभ झाला असून, या सकारात्मक वातावरणाचा येत्या निवडणुकीत निश्चितच लाभ होईल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त (BJP Campaign) केला.

https://youtube.com/watch?v=R_kDm–wYkM&si=SCMObGgNYe-b1zIr


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00