Home माझं पिंपरी चिंचवड Madhukar Pavale Tribute:पिंपरी चिंचवड महापालिकेत माजी महापौर मधुकर पवळे यांना श्रद्धांजली

Madhukar Pavale Tribute:पिंपरी चिंचवड महापालिकेत माजी महापौर मधुकर पवळे यांना श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड महापालिकेत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य इमारत व निगडी टिळक चौक येथे पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्मृतिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात (Madhukar Pavale Tribute) आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मुख्य प्रशासकीय अधिकारी मकरंद निकम, माजी नगरसदस्या सुमन पवळे, शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पवळे कुटुंबीय उपस्थित )Madhukar Pavale Tribute )होते.

 

याच निमित्ताने निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, पंकज बगाडे, राजाराम राऊत, पवळे कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिक ( Madhukar Pavale Tribute)उपस्थित होते.

 

महापालिकेने या निमित्ताने माजी महापौर मधुकर पवळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण (Madhukar Pavale Tribute ) केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00