Home माझं पिंपरी चिंचवड Vasant Sunny Anand :निगडीतील ज्येष्ठ नागरिक वसंत (सनी) आनंद यांचे दुःखद निधन

Vasant Sunny Anand :निगडीतील ज्येष्ठ नागरिक वसंत (सनी) आनंद यांचे दुःखद निधन

निगडीतील श्री विहार परिसरातील ज्येष्ठ नागरिक वसंत (सनी) आनंद यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सेवा बजावलेल्या आनंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी) : निगडी येथील श्री विहार परिसरातील ज्येष्ठ नागरिक वसंत उर्फ सनी आनंद यांचे आज (मंगळवारी) सकाळी दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७१ वर्षे (Vasant Sunny Anand )होते.

 

वसंत आनंद यांनी मुंबईतील प्रतिष्ठित हॉटेल ताज येथे काही काळ प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यानंतर ते निगडी येथील श्री विहार परिसरात स्थायिक झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे व सामाजिक जिव्हाळ्यामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली (Vasant Sunny Anand )होती.

 

त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार (Vasant Sunny Anand )आहे.

 

‘माझंपिंपरीचिंचवड’ परिवाराकडून वसंत (सनी) आनंद यांना भावपूर्ण (Vasant Sunny Anand )श्रद्धांजली. 💐

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00