Home माझं पिंपरी चिंचवड Barasawade Family Obituary:सौ. वत्सला बारसावडे यांचे निधन | अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांच्या मातोश्री

Barasawade Family Obituary:सौ. वत्सला बारसावडे यांचे निधन | अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांच्या मातोश्री

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांच्या मातोश्री तथा स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ बारसावडे यांच्या पत्नी सौ. वत्सला बारसावडे यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन. समाजकार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांच्या मातोश्री तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दत्ताजी बारसावडे यांच्या आई सौ. वत्सला रंगनाथ बारसावडे यांचे वयाच्या 92व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने बारसावडे परिवारासह सामाजिक व स्वयंसेवी क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात (Barasawade Family Obituary) आहे.

सौ. वत्सला बारसावडे या स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय रंगनाथ भास्कर बारसावडे यांच्या पत्नी असून समाजसेविका म्हणून त्यांनी विविध उपक्रमांत सक्रिय योगदान दिले होते. शांत, संयमी व कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे त्या परिसरात (Barasawade Family Obituary) आदराने पाहिल्या जात.

त्यांच्या मागे दोन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना विविध मान्यवरांनी (Barasawade Family Obituary) व्यक्त केली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00