Home माझं पिंपरी चिंचवड Women Felicitation Bhosari:भोसरीत महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘रंगजल्लोष’ व ‘बालजत्रा’ सोहळा

Women Felicitation Bhosari:भोसरीत महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘रंगजल्लोष’ व ‘बालजत्रा’ सोहळा

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवस आणि आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त भव्य मराठमोळ्या ‘रंगजल्लोष’ आणि ‘बालजत्रा’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांनी (Women Felicitation Bhosari)उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00