Home माझं पिंपरी चिंचवड BJPPcmc Election Committee:भाजपची पिंपरी–चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर; अमित गोरखे संयोजक, शेडगे सहसंयोजक

BJPPcmc Election Committee:भाजपची पिंपरी–चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर; अमित गोरखे संयोजक, शेडगे सहसंयोजक

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी –चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची पिंपरी–चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजकपदी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली   ( Pcmc BJP Election Committee )आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00