Home माझं पिंपरी चिंचवड Baswwshvar Jayanti :पिंपरी-चिंचवड महापालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

Baswwshvar Jayanti :पिंपरी-चिंचवड महापालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रतिमा व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २० एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात (Baswwshvar Jayanti) आले  .

 

यावेळी कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित (Baswwshvar Jayanti)होते.

 

त्यानंतर निगडी येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासही महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मोरेश्वर भोंडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित (Baswwshvar Jayanti)होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00