Home माझं पिंपरी चिंचवड उज्वला रमेश देव यांचे निधन; चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांच्या मातोश्री

उज्वला रमेश देव यांचे निधन; चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांच्या मातोश्री

Ujjwala Ramesh Dev:चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रमेश देव यांच्या मातोश्री सौ. उज्वला रमेश देव यांचे ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन. दशक्रिया विधी २० ऑगस्ट रोजी चिंचवड येथे.

by Admin
Spread the love

चिंचवड : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त क्रमांक २ जितेंद्र रमेश देव यांच्या मातोश्री सौ. उज्वला रमेश देव यांचे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या (Ujjwala Ramesh Devहोत्या.

 

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले महेश व जितेंद्र, सुना, नातवंडे असा परिवार (Ujjwala Ramesh Dev)आहे.

 

त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पवना नदी घाट, चिंचवड येथे होणार (Ujjwala Ramesh Dev)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00