Home प्रेरणा / यशकथा Satsang Program:रामचरित सत्संगचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

Satsang Program:रामचरित सत्संगचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघ येथे रामचरित सत्संगचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा. ह.भ.प. एकनाथ उगले यांचे प्रेरणादायी प्रवचन; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता.

by Admin
Spread the love

यमुनानगर, निगडी : यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात सुरू असलेल्या रामचरित सत्संग उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याने पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात (Satsang Program)आला.

या कार्यक्रमासाठी ह.भ.प. एकनाथ उगले यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. श्री आप्पा कुलकर्णी यांनी त्यांचा परिचय करून दिला. ह.भ.प. उगले यांनी ‘सत्संग’ या विषयावर सुश्राव्य व प्रेरणादायी प्रवचन केले. प्रवचनानंतर श्री चंद्रकांत सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात (Satsang Program) आला.

कार्यक्रमाला श्री दत्तात्रय गुंजाळ, श्री गजानन ढमाले, श्री गोविंद खवासखान, श्री शरद इनामदार, श्री विजय पंडित, श्री वसंत पांडे, श्री नंदू सोनवणे, श्री अशोक नहार, श्री बाळासाहेब चव्हाण, श्री रमेश कावळे, श्री जयंत बरशेट्टी, श्री संभाजी डोके, श्री प्रदीप मुजुमदार, श्री विलास रसाळ आदी मान्यवर उपस्थित (Satsang Program) होते.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री दत्तात्रय गुंजाळ, श्री चंद्रकांत सुर्वे व श्री गोविंद खवासखान यांनी केले. शेवटी अल्पोपहार व चहापानानंतर ‘पसायदान’ म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात (Satsang Program) आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00