Home पुणे Janta Raja:मोशी येथे ‘जाणता राजा’ महानाट्य | आमदार महेश लांडगे वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन

Janta Raja:मोशी येथे ‘जाणता राजा’ महानाट्य | आमदार महेश लांडगे वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन

बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ महानाट्याचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या वतीने भव्य आयोजन. २५० कलाकारांचा सहभाग असलेला ऐतिहासिक प्रयोग छत्रपती संभाजी महाराज पुतळा मैदान येथे सादर होणार.

by Admin
Spread the love

 

सुमारे २५० कलाकारांसह उभारण्यात येणाऱ्या भव्य रंगमंचावर प्रसिद्ध ‘जाणता राजा’ महानाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. भोसरीतील स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण छत्रपती संभाजी महाराज पुतळा मैदान, मोशी येथे हा कार्यक्रम होणार असून भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी(Janta Raja) केले आहे.

 

आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचावा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती मिळावी, या उद्देशाने या महानाट्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निखिल बोऱ्हाडे यांच्या(Janta Raja) वतीने देण्यात आली आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00