22
पिंपरी-चिंचवड : सुखदा नितीन बारणे यांची BBALLB या पदवीची मूळ गुणपत्रिका दि. १४ जुलै २०२६ रोजी हरवली आहे. सदर गुणपत्रिका ISBM University ची असून, रोल क्रमांक २०१६७२४८ आणि उत्तीर्ण वर्ष २०२५-२६ (Lost Marksheet)आहे.
ही गुणपत्रिका कोणास आढळून आल्यास त्यांनी सुखदा नितीन बारणे यांच्याशी खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, अशी नम्र विनंती करण्यात आली (Lost Marksheet)आहे.
पत्ता : पदमजी पेपर मिलसमोर, थेरगाव, पुणे-३३
संपर्क : सुखदा नितीन बारणे
मोबाईल : ७०२०२७५८४३
